Up next

20 मिनिटात ज्वारीच्या पिठाची जाळीदार इडली व चटणी | idli recipe | Idli batter recipe.

1 Views· 08/10/24
Promovid
Promovid
9 Subscribers
9

#idlirecipe #idlibatter #इडली #Cookingticketmarathi

Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद

साहित्य/Ingrediants
ज्वारीच्या पिठाची इडली बनवण्यासाठी
• ज्वारीचे पीठ / Jwar flour - 1 Cup - 100gm
• रवा / Samolina - 1 Cup - 100gm
• दही / Curd - 1 Cup - 100gm
• साधं पाणी / Normal Water - 1½ Cup
• मीठ / Salt - test according
• खाण्याचा सोडा / Baking soda - ¼ Spoon

चटणी बनवण्यासाठी साहित्य
• ओल्या खोबऱ्याची काप / Fresh coconut - ½ Cup
• भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट / Roasted peanut - ¼ Cup
• हिरवी मिरची / Green chilli - 1
• लसूण पाकळ्या / Garlik Pattals - 2/3
• आल्याचा तुकडा / Ginger - 1 inch
• कोथिंबीर / Fresh Coreander
• मीठ / salt - test according
• पाणी / Normal Water - acording
• तेल / Cooking oil - 1 Spoon
• मोहरी / mustard seeds - ¼ Spoon

#इडली
#idlirecipe
#idlibatterrecipe
#howtomakeidli
#softidli

Show more

 0 Comments sort   Sort By


Up next